कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

खोकरल नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक*

*🟥 खोकरल नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सौ. प्रांजल गवस*

*🎴 दोडामार्ग,दि-०10:-ऑगस्ट*

खोकरल नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहे . वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे , तसेच पूलाच्या बाजूचा मातीचा भराव वाहुन गेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यानी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिका मधुन बोलले जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!