महाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

ग्रामपंचायत ओवळीयेच्या वतीने* *मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांसाठी औषध साठा उपलब्ध

*ग्रामपंचायत ओवळीयेच्या वतीने* *मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांसाठी औषध साठा उपलब्ध*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

१४ वित्त आयोगामधून ग्रामपंचायत ओवळीये तर्फे आरोग्यवर्धिनी केंद्र हेदुळसाठी औषधसाठा देण्यात आला गाव ओवळीये तालुका -मालवण येथे अनेक रुग्ण मधुमेह ,उचरक्तदाब ह्या आजारांवर उपचार घेत आहेत त्यांच्या उपचारासाठीची गरज ओळखून ग्रामपंचायत ओवळीये यांच्याकडून हा औषधसाठा आरोग्यवर्धिनी केंद्र हेदुळ अंतर्गत येणाऱ्या गाव ओवळीये साठी देण्यात आला. त्याचप्रमाणे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य शिबीर देखील संपन्न झाले ह्यावेळी ओवळीये सरपंच .अंबाजी सावंत ,उपसरपंच .सत्यविजय गावकर ,ग्रामसेवक .स्वरा परब .नंदू आंगणे .भाविका पेडणेकर डाटा ऑपरेटर , रंजना सावंत ग्रामपंचायत कर्मचारी, त्यांचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य ,आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी सेविका उपस्थित होते ह्यावेळी ही औषधे ही नक्कीच रुग्णांना मदत मिळेल व त्यांना व्यवस्थित उपचार मिळेल , असे उद्गागार कार्यक्रमा प्रसंगी बोलताना सरपंच अंबाजी सावंत त्यांनी काढले त्यांचप्रमाने आरोग्यसेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!