कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दारु वाहतूक प्रकरणी कोल्हापूरचे दोघे तरुण ताब्यात..

*🟥 बांदा पोलीसांची कारवाई..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०५ :-* बांदा – पत्रादेवी जुन्या महामार्गावर रामनगर येथे गोव्यातून कोल्हापूरकडे होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी कारवाई केली. या कारवाईत ६९ हजार ५५२ रुपयांच्या दारुसह दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेली सुमारे दीड लाख रुपयांची कार असा एकूण २ लाख १९ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दीपक शंकर राजपूत (४०) व योगेश दत्ताराम चव्हाण (३५, दोघेही रा. कोल्हापूर) या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७.३० च्या सुमारास ही कारवाई झाली.

बांदा – पत्रादेवी मार्गावर गोव्यातून येणारी कसर (एमएच ४६ एन ४९३४) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कारमध्ये गोल्डन फाईन व्हिस्कीच्या १२० बाटल्या (किंमत ३९,६०० रुपये), मॅकडॉवेल नं. १ व्हिस्कीच्या ९६ बाटल्या (१८,४३२ रुपये) व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ४८ बाटल्या (११,५२० रुपये) अशी एकूण ६९ हजार ५५२ रुपयांची दारु जप्त करण्यात आली. कोल्हापूरच्या दोघा तरुणांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, काँस्टेबल प्रथमेश पोवार व हळदे यांनी केली.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

 

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*

*https://youtu.be/3a1swis3W1E*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*

❌ *ऑपरेशन टाळा* ❌

 

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

♦️ *लाखो समाधानी पेशंट*

 

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

 

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*

https://bit.ly/3pygYsU

 

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*

9145229999 / 9145339999

 

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

 

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*

*फक्त एक महिन्यात*

📍 *लवणोत्तम्म चुर्ण*

https://bit.ly/3LPKlPj

 

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*

*फक्त एक महिन्यात*

📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

 

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!