🟥 महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संबंधित सर्व घटकांनी बांधील राहिले पाहिजे ; डी.बी.वारंग
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०५ :-* डॉ.बी.बी. गायतोंडे यांनी बांदा परिसरातील खेड्यातील विद्यार्थांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या सोईसाठी सुरू केलेल्या या गोगटे-वाळके महाविद्यालय बांदाच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत गेला पाहिजे. त्यासाठी प्राध्यापक विद्यार्थी आणि इतर सर्व घटकांनी नवनव्या उपक्रमांची कास धरून महाविद्यालयाची प्रगती करण्यासाठी सर्वांनी बांधील राहिले पाहिजे असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष डी.बी.वारंग यांनी काढले. महाविद्यालयाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त ते व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद कामत सचिव श्री.एस. आर.सावंत सहसचिव डी. एस.पणशीकर खजिनदार टी. एन.शेटकर संस्थेचे सदस्य श्री.सुभाष मोर्ये प्रेमानंद नाडकर्णी मंदार कल्याणकर प्राचार्य गोविंद काजरेकर हे उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात आय.आय.टी. मान्यताप्राप्त NPTL (नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इनहान्समेंट लर्निंग) या ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक अकाऊंटन्सी विभागाचे प्रमुख डॉ.ए.पी.महाले यांनी या प्रशिक्षण वर्गाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वर्गाला मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांना आणि संशोधन कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि डॉ.बी. बी.गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी उपाध्यक्ष श्री. प्रमोद कामत आणि श्री. सुभाष मोर्ये यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले तर आभार प्रा.रश्मी काजरेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम.एन. वालावलकर यांनी केले.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
📿🎁 *रक्षाबंधन बुकिंग सुरु* 🎁📿
_🤩राखी एक धागा *”बहीण भावाच्या”* प्रेमाचा,🥰_
_🥳 *”तेज कुरियर्स”* एक दुवा तो दृढ करण्याचा..!!🤩_
*🧧राखी पाठवण्यासाठी आकर्षक रक्षाबंधन शुभेच्छांचे लिफाफे मोफत उपलब्ध*
*⚜️महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सह देशभरात आपल्या लाडक्या भावाला पाठवा तुमच्या मायेची राखी*
_🔖अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क_
*तेज कुरिअर्स*
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस, उभाबाजार,चितारआळी ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग,४१६५१०
*🎴🥏9405475712*
*🎴9420041182*
*▪️फेसबुक पेज :-*
https://m.facebook.com/photo.php/?fbid=287932146422662
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
