कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥 अश्लील फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत महीलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खानोली धनगरवाडी येथील किशोर वरक याच्यावर गुन्हा दाखल..

🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्लेता, दि-०४:-* अश्लील फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत महीलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खानोली धनगरवाडी येथील किशोर वरक वय ३२ याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने तक्रार दिली असून आपल्याशी प्रेमपूर्वक संबंध प्रस्थापित करून मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि अश्लील फोटो काढून पतीला व आई-वडिलांना दाखवून बदनामी करेल, अशी धमकी दिल्याची तक्रार महिलेने केली आहे. त्यानुसार वेंगुर्ले पोलीस ठाण्यात वरक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील संशयित हा फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव याने दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, वरक यांनी आपल्या राहत्या घरी संबंधित महिलेला आणून तिच्यावर अत्याचार केला तत्पूर्वी अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे संबंधित महिने तक्रार दिल्यानुसार सिंधुदुर्ग सायबर सेल च्या माध्यमातून तपास करण्यात आला त्यानंतर पुरावे आढळल्यानंतर त्याच्यावर अत्याचार करण्याबरोबरच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥

💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥

 

सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी

🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎

📀 *Antivirus Software*📀

🇴 🇫 🇫 🇪 🇷  🛡️🛡️🛡️

 

*Quick heal मान्सून 🌈आणि*

*Independence day ऑफर 2022*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 

*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत

मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼

🇴 🇫 🇫 🇪 🇷  1️⃣

*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*

(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣

🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )

🇴 🇫 🇫 🇪 🇷  2️⃣

*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️

📣 FREE FREE FREE

 

📞📞☎️☎️📞📞☎️

*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*

(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **

*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*

या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील

🎁🎁🎁🎁🎁🎁

वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे

🎁🎁🎁🎁🎁🎁🎁

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!