कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मळगांव हायस्कूलचे निवृत्त शिक्षक शरद भिसे उर्फ भिसे सर यांचे निधन..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०४:-* मुंबई ऐक्यवर्धक संघाच्या मळगाव इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिक्षक शरद गोपाळ भिसे तथा भिसे सर (७९, रा. उभा बाजार सावंतवाडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेला महिनाभर त्यांच्यावर गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर अलीकडे सावंतवाडी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यातच उपचारादरम्यान आज सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली तर एक विवाहित मुलगा आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार रमेश भिसे यांचे ते मोठे बंधू तर अनिल व अरुण तसेच संतोष भिसे यांचे ते चुलत बंधू होत. भिसे सर हे देखील छायाचित्रकार होते. सालईवाडा तहसील कार्यालयासमोरील झेरॉक्स सेंटरचे प्रोप्रायटर घनःश्याम भिसे यांचे ते वडील होत.

भिसे सर हे उत्तम क्रिकेट खेळायचे. सावंतवाडीतील सुप्रसिद्ध बॅड बॉईज संघाचे ते काही काळ सदस्य राहिले होते. मळगाव येथील क्रिकेट संघातूनही खेळायचे. त्यांचे सहकारी सय्यद सर यांच्यासह ते नेहमी सहभागी होत असत. सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध कळसुलकर हायस्कूल येथे काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून सेवा दिली होती त्यानंतर ते मळगाव स्कूलमध्ये रुजू झाले होते. मराठी व विज्ञान विषय ते शिकवायचे. अत्यंत मनमिळावू असतमुख व खेळकर वृत्तीचे असलेल्या भिसे सर यांच्या निधनामुळे विद्यार्थी व शिक्षकवृंदामधून हळहळ व्यक्त होत आहे. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

*…………👇👇.सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…..👇👇*

 

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

 

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

 

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*

🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

 

 

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*

_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग

✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )

✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

 

_*संस्थेची वैशिष्टये*_

✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग

नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

✳️ Training & placement cell

✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण

✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

 

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*

*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*

*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

 

📞 *संपर्क : 02362-299195*

*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

 

🔍 *www.mitm.ac.in*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!