🟥 वझरे येथील नवीन पूलाचे काम ठेकेदाराने ठेवले अर्धवट ; ग्रामस्थांची होत आहे गैरसोय..
*🟥 ”हा” रस्ता पुलासह १० ऑगस्ट पर्यंत खुला न केल्यास आत्मक्लेश आंदोलन करण्याचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचा इशारा..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-०४ :-* वझरे येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे, त्यासाठी गेले वर्षभर वझरे – तळेखोल – विर्डी रस्ता बंद आहे. याठिकाणच्या ग्रामस्थांनी आता पर्यंत सदरच्या ठेकेदाराला योग्य सहकार्य केले होते. मात्र सध्या ठेकेदाराने पुलाचे काम अर्धवट ठेवून ग्रामस्थांची गैरसोय करून ठेवली आहे. सदरचा रस्ता पुलासह १० ऑगस्ट पर्यंत खुला न केल्यास १५ ऑगस्ट पासून पुलाच्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सदरचा मार्ग बंद असल्याने या पंचक्रोशीतील लोकांचे हाल होत आहेत, चतुर्थीचा सण जवळ आल्याने लोकांना बाजार रहाट करण्यासाठीं या रस्त्याची आवश्यक्यता आहे. लोकांना औषध उपचार काम धंदा हाही याच मार्गाने जाऊन करावा लागतो त्यासाठी हा रस्ता खुला होणे गरजेचे आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷 🎁💥
सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🛡️🛡️🛡️
*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷 1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷 2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE
📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

