कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

हेमा नाईक यांना ‘महाराष्ट्र साईरत्न शैक्षणिक’ पुरस्कार

*🟥हेमा नाईक यांना ‘महाराष्ट्र साईरत्न शैक्षणिक’ पुरस्कार*

*🟥सुप्रसिद्ध मालिका, चित्रपट अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते सन्मानित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴 सावंतवाडी, दि.:२८ जुलै*
दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथील अंगणवाडी क्र.७ च्या उपक्रमशील सेविका मा.हेमा हरिश्चंद्र नाईक यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल “महाराष्ट्र साईरत्न शैक्षणिक” पुरस्कार सुप्रसिद्ध मालिका, चित्रपट अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, कला,क्रीडा,धार्मिक, साहित्यिक,सहकार आदी क्षेत्रात कार्यरत राहून कर्तुत्ववान व सामाजिक परिवर्तनाचा मंत्र जपत असून राष्ट्रीय विविधांगी प्रतिमा उंचवि ण्यासाठी धडपड,तसेच जन जागृतीचे महान कार्य व बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित राष्ट्र बनविण्यासाठी वचनबद्ध प्रचिती येत असून या गौरवशाली कर्तृत्वाच्या सन्मानार्थ हा पुरस्कार सुप्रसिद्ध मालिका,चित्रपट अभिनेते मा.दिगंबर नाईक यांच्या हस्ते सौ.नाईक यांना प्रदान करण्यात आला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

📿🎁 *रक्षाबंधन बुकिंग सुरु* 🎁📿

_🤩राखी एक धागा *”बहीण भावाच्या”* प्रेमाचा,🥰_
_🥳 *”तेज कुरियर्स”* एक दुवा तो दृढ करण्याचा..!!🤩_

*🧧राखी पाठवण्यासाठी आकर्षक रक्षाबंधन शुभेच्छांचे लिफाफे मोफत उपलब्ध*

*⚜️महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सह देशभरात आपल्या लाडक्या भावाला पाठवा तुमच्या मायेची राखी*

_🔖अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क_
*तेज कुरिअर्स*
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस, उभाबाजार,चितारआळी ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग,४१६५१०
*🎴🥏9405475712*
*🎴9420041182*

*▪️फेसबुक पेज :-*
https://m.facebook.com/photo.php/?fbid=287932146422662

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!