कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली सरपंच पदी भाजपच्या सावित्री वामन पालेकर

*🟥 आंबोली सरपंच पदी भाजपच्या सावित्री वामन पालेकर*

*🟥 उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर कायम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🔹आंबोली, दि.:२७ जुलै*
येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सावित्री वामन पालेकर यांची निवड झाली आहे. तर उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर हे राहिले. आंबोली ग्रामपंचायत सभागृहात आज सरपंच निवड झाली.यात भाजप कडून दत्तू नार्वेकर आणि सावित्री पालेकर यांनी अर्ज भरला होता.
शिवसेनेकडून काशीराम राऊत यांनी अर्ज भरला होता. यावेळी दत्तू नार्वेकर यांनी अर्ज मागे घेतला. सावित्री पालेकर यांना ६ मते मिळाली तर सेनेचे काशीराम राऊत यांना ४ मते मिळाली. सरपंच पदी सावित्री पालेकर यांची निवड झाली. १० सदस्य मतदान साठी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी विस्तार अधिकारी जी आर लोंढे आणि ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहिराम हे उपस्थित होते.उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर हे कायम आहेत. त्यांच्याकडे सरपंच पदाचा प्रभारी चार्ज होता. सरपंच निवडी नंतर भाजप पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!