कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥अश्विनी परूळेकर हीने गणित आणि सांख्यिकी क्षेत्रातील देशातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या ISI (Indian Statistical Institute) या संशोधन संस्थेत B Math Hons (Bachelor of mathematics) या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.संपूर्ण देशात तीचा १९ क्रमांक

*🟥अश्विनी परूळेकर हीने गणित आणि सांख्यिकी क्षेत्रातील देशातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या ISI (Indian Statistical Institute) या संशोधन संस्थेत B Math Hons (Bachelor of mathematics) या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.संपूर्ण देशात तीचा १९ क्रमांक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:२७ जुलै*
अश्विनी परूळेकर हीने गणित आणि सांख्यिकी क्षेत्रातील देशातील अग्रगण्य आणि नावाजलेल्या ISI (Indian Statistical Institute) या संशोधन संस्थेत B Math Hons (Bachelor of mathematics) या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.संपूर्ण देशात तीचा १९ क्रमांक आला.
या पदवी उपक्रमासाठी या वर्षी मे महिन्यात झालेल्या प्रवेश परीक्षा (ISI entrance exam) आणि जून मध्ये झालेल्या interview परिक्षे मधून संपूर्ण देशात अश्विनीचा १९ वा क्रमांक आला.
प्रतिवर्षी देशभरातून फक्त ५२ विद्यार्थ्यांना या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो आणि त्यांचे सर्व शिक्षण हे शिष्यवृत्तीच्या सहाय्याने सन्मानित केले जाते.
गणित आणि सांख्यिकी क्षेत्रातील आपल्या देशातील एक कठीण मानलेली ही परिक्षा अश्विनी उत्तम गुणवत्तेने उत्तीर्ण झाली हे आपल्या सदिच्छेने आणि आशिर्वादामुळेच शक्य झाले आहे असे तीचे वडील डॉ परुळेकर यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥

सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷  🛡️🛡️🛡️

*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷  1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷  2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE

📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!