आंबोली सरपंच पदाची निवडणूक त्वरित रद्द करा -बबन गावडे
*🟥 आंबोली सरपंच पदाची निवडणूक त्वरित रद्द करा -बबन गावडे*
*🟥 पोटनिवडणूक घेण्याआधी कोरम नसताना निवडणूक घेणे चुकीचे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 आंबोली, दि.:२६ जुलै*
आंबोली ग्रामपंचायतीची सरपंच निवड ही उद्या बेकायदेशीर आणि अवैध रित्या एक सदस्य मृत्यू झाल्यानंतर पोट निवडणूक घेण्याआधी कोरम नसताना निवडणूक विभागाने उद्या दिनांक २७ रोजी घोषित केली आहे. त्यावर वरिष्ठ निवडणूक अधिकारी आणि प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी आंबोली शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी केली आहे…
आंबोली ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच गजानन पालेकर यांचा मृत्यू झाल्यानंतर हे पद रिक्त झाल्यामुळे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. वास्तविक कोणत्याही संस्था अगर मंत्रिमंडळ किंवा प्रमुख वेक्ती याचा मृत्यू झाल्यानंतर सर्व निवड या बरखास्त होतात. आंबोली ग्रामपंचायत ही ११ सदस्य असून त्यातील सरपंच पदावरील वेक्ती मृत झाल्याने या ठिकाणी पोट निवडणूक प्रलंबित आहे. भाजप कडे ६ सदस्य आहेत आणि शिवसेनेकडे ४ सदस्य आहेत.ग्रामपंचायत निवडणूक ही सरपंच वेक्ती मृत झाल्याने या ठिकाणी पोट निवडणूक घेवूनच घेणे आवश्यक आहे असे असताना त्या वॉर्ड मधील सदस्य पद पोटनिवडणूक घेवून घाई गडबडीने सरपंच आणि उप सरपंच निवडणूक घेणे हे हेतुपुरस्सर आणि अवैध आहे.शासनाने आणि निवडणूक आयोगाने ११ सदस्य कोरम पूर्ण झाल्याशिवाय पोट निवडणूक होईपर्यंत या सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी येथील बबन गावडे यांनी ग्रामस्थांतर्फे केली आहे.*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼———————————————————–
📿🎁 *रक्षाबंधन बुकिंग सुरु* 🎁📿
_🤩राखी एक धागा *”बहीण भावाच्या”* प्रेमाचा,🥰_
_🥳 *”तेज कुरियर्स”* एक दुवा तो दृढ करण्याचा..!!🤩_*🧧राखी पाठवण्यासाठी आकर्षक रक्षाबंधन शुभेच्छांचे लिफाफे मोफत उपलब्ध*
*⚜️महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सह देशभरात आपल्या लाडक्या भावाला पाठवा तुमच्या मायेची राखी*
_🔖अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क_
*तेज कुरिअर्स*
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस, उभाबाजार,चितारआळी ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग,४१६५१०
*🎴🥏9405475712*
*🎴9420041182**▪️फेसबुक पेज :-*
https://m.facebook.com/photo.php/?fbid=287932146422662___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

