हिंद मराठा महासंघाच्या विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला अलोट गर्दी
🟥हिंद मराठा महासंघाच्या विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला अलोट गर्दी
🟥हिंद मराठा महासंघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना कायम मदतीचा हात देण्यात येईल. विशाल परब
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :संजय शेळके
🎴 वैभववाडी, दि.:२४ जुलै
हिंद मराठा महासंघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना कायम मदतीचा हात देण्यात येईल. आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे शिक्षण थांबणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास हिंद मराठी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले.या कार्यक्रमाला एखाद्या राजकीय सभेचे स्वरुप प्राप्त झाले होते पालक व विद्यार्थ्यांंचा जनसागर कार्यक्रमाला लोटला होता, विद्यार्थ्यांंची ही गर्दी पाहून आयोजकही हैराण झाले, सभागृहात खचाखच गर्दी भरली होती, महासंघाच्या माध्यमातून वैभववाडी येथील सुवर्णा मंगल कार्यालयात जिल्ह्यातील मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आज गुणगौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी या कार्यक्रमाला महासंघाचे सल्लागार अशोक सावंत, माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, नगराध्यक्ष नेहा माईनकर, माजी नगराध्यक्ष रोहन रावराणे, दादा साईल, प्राची तावडे, राजू पवार, संजय भोवड, आबा रावराणे, प्रसाद गावडे, विठ्ठल सावंत व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी परब पुढे म्हणाले, समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी हिंद मराठा महासंघ सदैव आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे शिक्षण थांबणार नाही याची जबाबदारी आम्हा मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. सर्वांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्वल करावे,
यावेळी या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मराठा समाजातील ६००
विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला महा सभेचे स्वरुप प्राप्त झाले होते भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला.
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

