कोकणक्राइममहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

मालवण तालुक्यातील खाडी पात्रातून अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाई

*🟥 मालवण तालुक्यातील खाडी पात्रातून अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाई..*

*🟥 अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकींग*

*🎴मालवण, दि-२३ :-* मालवण तालुक्यातील खाडी पात्रातून अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याचे महसूल पथकाच्या करवाईतून स्पष्ट होत आहे. वायरी तलाठी व्ही एम राठोड व कोतवाल हरी देउलकर यांच्या पथकाने शनिवारी देवली ग्रामपंचायत समोर वाळू डंपर पकडला. GA 09 U 1661 हा दोन ब्रास अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेऊन मालवण तहसीलदार कार्यालय परिसरात आणण्यात आला आहे. मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती मालवण तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.

*……………….सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!