आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदूर्ग शाखा सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील ब्राह्मण ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा करण्यात आला गुणगौरव..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१९ :-* महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदूर्ग शाखा सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील ब्राह्मण ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी ब्राह्मण मंडळ कडून 10वी,12वी ग्रॅज्युएट स्कॉलरशिप मुलांचा महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित गुणगौरव कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.एकूण 23 मुलांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ मृदुला महाबळ अंबापुरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी डॉ.महाबळ अंबापुरकर यांनी उपस्थित मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला जिल्हा मंडळ अध्यक्ष राजाराम चिपळूणकर,बांदेकर फाईन आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य धोपेश्वर, तालुका अध्यक्ष प्रसाद मराठे, तालुका मंडळाचे उपाध्यक्ष विश्वेश्वर कोळंबेकर,तालुका कार्यवाह सौ अंजली नातू,शिक्षण समिती प्रमुख शिवानंद भिडे व सदस्य तसेच ज्ञाती

बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!