🟥 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.२ पाडलोस या शाळेला स्व: खर्चाने गणवेश वाटप..
*🟥 शिक्षणाबाबत जागृत व तत्पर असलेल्या पालकांचा विशेष सन्मान करून प्रोत्साहन देणार..*
*🟥 पाडलोस वि.स.सो.व्हॉ. चेअरमन विश्वनाथ नाईक*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१९ :-* शासनाच्या जीआरमध्ये बसत नसलेले विद्यार्थी गणवेश वाटपापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून प्राथमिक शाळांची पटसंख्या आम्ही टिकवत आहोत. पाडलोस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत तत्पर व जागृत असलेल्या पालकांची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करून प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाही, पाडलोस विकास सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.2 मधील विद्यार्थ्यांना स्वखर्चाने गणवेश वाटप करताना श्री.नाईक बोलत होते. व्यासपीठावर तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर, युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुबल, श्रीधर परब, शिक्षक गोविंद शेर्लेकर उपस्थित होते.
प्रशासनाकडून गणवेश वाटपासंदर्भात होत असलेला दुजाभाव थांबणे गरजेचे आहे. मुळातच प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी असते आणि त्यात विद्यार्थ्यांची संख्या थोडी असते.पाडलोस गावातील जे पालक आपल्या पाल्याचा दैनंदिन अभ्यासाबाबत शिक्षकांशी नेहमी चर्चा करतात अशा पालकांची दखल घेतली जाणार आहे. त्यांना अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गोविं*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_द शेर्लेकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अस्मिता आरोसकर यांनी मानले.

