कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 मनसे तर्फे दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार..

*🟥 आई वडिलांचा आदर करा,मोबाईलचा अति वापर टाळा ; परशुराम(जीजी) उपरकर*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि-१९:-* मनसे च्या वतीने दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मनसे राज्य चिटणीस जिजी उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस , च्या कै.भाऊ पांगम सभागृह येथे मनसे शाखा आरोस यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यां चा सत्कार समारंभ संपन्न झाला .या कार्यक्रमाची सुरुवात जिजी उपरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व मनोगत व्यक्त करण्यात आली.यावेळी जिजी उपरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,मुलांनी आपल्या आई वडिलांचे श्रम वाया जाऊ देऊ नये ,प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश हमखास मिळू शकते.तसेच मुलांनी मोबाईल चा वापर योग्य गोष्टी साठीच करावा.अती वापर टाळण्याचे आवाहन केले.तसेच शाळेच्या कामासाठी लागणारी मदत , आपल्या पक्षाकडून,संघटनेकडून होण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मनसे आरोस शाखेच्या वतीने आरोस, मळेवाड , कोंडूरे ,आजगाव या हायस्कूल च्या दहावीत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर यावेळी मनसे मळेवाड मतदार संघ अध्यक्ष मंदार नाईक,सावंतवाडी शहराध्यक्ष,आशिष सुभेदार, उपशहरअध्यक्ष शुभम सावंत, आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष निलेश परब,उपाध्यक्ष महादेव पांगम,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष हेमंत कामत, आरोस शाखाअध्यक्ष प्रवीण आरोसकर नंदू परब मुकुंद धारगळकर धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक अभय देसाई संतोष सावंत,मिलिंद जोग,धनेश नाईक,मनसैनिक तसेच शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव धूपकर,शिक्षक निलेश देऊलकर, सुषमा मांजरेकर मॅडम ,शाळेचे शिक्षक वृंद,कर्मचारी, पत्रकार मदन मुरकर, विद्यार्थी,पालक, मनसे सैनिक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश देऊलकर,प्रास्तविक प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर तर आभार प्रदर्शन सुषमा मांजरेकर मॅडम यांनी केले.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!