आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

एक महिना उलटून गेला, तरीही मोती तलावाचे कोसळलेले बांधकाम जैसे थे

*🟥एक महिना उलटून गेला, तरीही मोती तलावाचे कोसळलेले बांधकाम जैसे थे*

*🟥नारळी पौर्णिमा व गणपती उत्सव जवळ आल्याने मोती तलावात पाणी साठवणे गरजेचे*

*🟥आमदार केसरकर यांनी सूचना करूनही बांधकाम विभाग निद्रिस्त— शहरवासीयांचा बांधकाम विभागाला कोणत्याही क्षणी घेरावा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.१९ जुलै:*
सावंतवाडी शहराचे नाक‌असलेला मोती तलाव सध्या पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असून प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे या मोती तलावाची संरक्षक भिंत कोसळली आहे, त्यामुळे संपूर्ण फुटपाथ धोकादायक बनला आहे, याबाबत स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांना त्वरित कामाला सुरुवात करण्याचे आदेश देऊन, लागेल तेवढा निधी देण्याची हमी दिली असतानाही अद्यापही या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने सावंतवाडी प्रेमी येत्या दोन दिवसात आंदोलनाचा मार्ग हाती घेणार आहेत.
सावंतवाडी शहराच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या मोती तलावाचा संरक्षण कठडा पूर्णपणे कोसळला असून सदरचा भाग पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे,त्यामुळे संध्याकाळी व सकाळी फेरफटका मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे कुचंबणा झाली आहे, त्यांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन तळ्याच्या भोवती फेरफटका मारावा लागत आहे,याची दखल घेत स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्या सौ अनामिका चव्हाण यांना त्या कामाला त्वरित सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या होत्या, जो काही निधी लागेल तो आपण देऊ असा विश्वासही दिला होता व तशा प्रकारचे तशा प्रकारचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते.
मात्र बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही हालचाल दिसून येत नाही, नारळी पौर्णिमेचे दिवस तसेच गणपती जवळ आल्याने हे काम लवकरात लवकर व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे, मोती तलावात पाणी नसेल तर नारळी पौर्णिमा, गणपती विसर्जन हे कार्यक्रम होऊ शकत नाहीत ,त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कामाला सुरुवात करावी अशी मागणी सावंतवाडी वासियांमधून करण्यात येत आहे, याबाबत आमदार दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला याबाबतचे निर्देश दिले आहेत, त्यांनी त्वरित कामाला सुरुवात करावी अशा सूचनाही केल्या आहेत असे स्पष्ट केले आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!