🟥 आयडियाच्या नेटवर्कचा खेळखंडोबा..
*🟥 मळेवाडमधील आयडिया सिमकार्ड ग्राहक नाॅटरिचेबल..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१८:-* मळेवाडमध्ये आयडियाच्या नेटवर्कचा खेळखंडोबा सुरु आहे. यामुळे आयडिया सिमकार्ड ग्राहक हैराण झाले आहेत.
मळेवाड गावासाठी मळेवाड हेदुलवाडी येथे असलेल्या मोबाईल मनोऱ्यावरुन आयडियाचे नेटवर्क पुरविले जात आहे. मात्र काल शनिवार पासून गावात आयडियाच्या नेटवर्कची समस्या ग्राहकांना होत असल्याने ग्राहकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ही बाब ध्यानात घेऊन तात्काळ नेटवर्कची समस्या सोडवावी अशी मागणी ग्राहक करत आहेत.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

