कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा..

*🟥 केसरकर प्रेमींनी केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस केला साजरा..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि. १८:-* आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर हे कॅबिनेट मंत्री होऊदेत अशा शुभेच्छा दिल्या.

आज देशाच्या राष्ट्रपती निवडणूक असल्याने केसरकर वाढदिवसाला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, महिला शहराध्यक्ष भारती मोरे , माजी, जेष्ठ नगरसेवीका आनोरजीन लोबो, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, माजी नगरसेविका दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत, प्रतीक बांदेकर, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, नारायण राणे, अशोक दळवी, आबा केसरकर आदी उपस्थित होते.

 

*………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻

👇🏻👇🏻👇🏻

*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*

 

👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻

 

🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣

 

*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*

 

👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा

👇🏻👇🏻

 

*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी

 

*🛑📱संपर्क📞🛑*

 

*▪️सुनिता:📱9422381516*

 

*📱7768894667*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!