कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा – शिरोडा मार्गावरील पा डलोस येथील मार्गावर दहा – पंधरा फुट लांबीचा पडला खड्डा..

 

*🟥 बांधकाम विभागाचा पूर्णतः दुर्लक्ष..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१८:-* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोसमध्ये दहा ते पंधरा फुट लांबीचा अपघाती खड्डा पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.तसेच रस्त्याच्या मधोमध वाहने रुतण्याचेही प्रकार घडले असून अधिकाऱ्यांना मात्र जाग येत नाही.प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पाडलोस-मडुरा सीमाभागातील कालव्यावरील रस्त्यावर मे महिन्यात खडीकरण करण्यात आले. परंतु अवघ्या पंधरा दिवसांत पावसाने कामाचा दर्जा उघड्यावर आणला. खडीकरण केलेल्या ठिकाणी सद्यस्थितीत चिखलाचे साम्राज्य असून गाड्या रुतण्याचे प्रकार सुरू आहेत. लोकप्रतिनिधींचाच याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाला आहे. संपूर्ण मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक असताना केवळ काही ठिकाणी मलमपट्टी करण्यात आली. परंतु तेही काम पंधरा दिवसांत उखडले.अन् अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहनचालकांमधून बोलले जात आहे.

गणेश चतुर्थी सण अवघ्या सव्वा महिन्यावर येऊन ठेपल्याने निदान चतुर्थीपूर्वी तरी सदर पंधरा फुटी खड्ड्यावर तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून होत आहे.

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!