बांदा – शिरोडा मार्गावरील पा डलोस येथील मार्गावर दहा – पंधरा पुट लांबीचा पडला खड्डा
*🟥बांदा – शिरोडा मार्गावरील पा डलोस येथील मार्गावर दहा – पंधरा पुट लांबीचा पडला खड्डा*
*🟥 बांधकाम विभाग निद्रीस्त, ग्रामस्थांत नाराजी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोसमध्ये दहा ते पंधरा फुट लांबीचा अपघाती खड्डा पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.तसेच रस्त्याच्या मधोमध वाहने रुतण्याचेही प्रकार घडले असून अधिकाऱ्यांना मात्र जाग येत नाही.प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पाडलोस-मडुरा सीमाभागातील कालव्यावरील रस्त्यावर मे महिन्यात खडीकरण करण्यात आले. परंतु अवघ्या पंधरा दिवसांत पावसाने कामाचा दर्जा उघड्यावर आणला. खडीकरण केलेल्या ठिकाणी सद्यस्थितीत चिखलाचे साम्राज्य असून गाड्या रुतण्याचे प्रकार सुरू आहेत. लोकप्रतिनिधींचाच याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाला आहे. संपूर्ण मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक असताना केवळ काही ठिकाणी मलमपट्टी करण्यात आली. परंतु तेही काम पंधरा दिवसांत उखडले.अन् अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वाहनचालकांमधून बोलले जात आहे.
गणेश चतुर्थी सण अवघ्या सव्वा महिन्यावर येऊन ठेपल्याने निदान चतुर्थीपूर्वी तरी सदर पंधरा फुटी खड्ड्यावर तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦 💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻🎓👩🏻🎓👩🏻🦳🧑🏻👦🏻👩🏻🦰👩🏻🎤🧑🏻🍳👩🏻⚕️🧑🏻⚕️
20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧🇦🇨🇰 🇹🇴
🇨🇴🇱🇱🇪🇬🇪 *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁
⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)
*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩
💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰
💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳
*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*
*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

