आमदार “केसरकर” यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे… शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ

🟥 आमदार “केसरकर” यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे… शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ

🟥 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केसरकर यांनी केले..

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, ता.१६: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आमदार दिपक केसरकर यांनी केले आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत हे लोकांना दिसले. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेची काळजी करू नये, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, अशी भूमिका तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे मांडली. दरम्यान केसरकर हे मंत्रिपदाच्या मागे आहेत. त्यामुळे त्यांना मतदार संघातील प्रश्नाची काळजी नाही. ते या ठीकाणी पाहुण्यासारखे येतात आणि जातात. यावर आता बोलणार काय ? असा उलट प्रश्न त्यांनी केला. तर आंबोली चौकुळसह तालुक्यात अनेक ठीकाणी वीजेचा प्रश्न आहे. याबाबत वीज वितरणने चार दिवसांत कार्यवाही नाही केल्यास आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही श्री. राऊळ यांनी दिला. याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. राऊळ पुढे म्हणाले, पावसाळ्याच्या सुरवाती पासूनच तालुक्यात अनेक विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. ग्रामीण भागात चार-चार दिवस विद्युत पुरवठा खंडित रहात आहेत. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नाही. ज्यांना जनतेने निवडून दिले ते आमदार सध्या मंत्रिपदाचा मागे फिरत आहेत. ते मतदार संघात पाहुण्या सारखे येवून जातात. त्यामुळे त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक राहिला नाही, असा आरोप त्यांनी केला. तर तालुक्यातील विजेचा प्रश्न ४ दिवसात नाही सोडवल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल आणि त्याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, केसरकरांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची काळजी करू नये. त्यासाठी शिवसैनिक सक्षम आहेत. त्यांनी आता स्वतःचाच विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. तर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचा प्रश्न हा केसरकरांच्या सट्टामुळे रखडला आहे. त्यांना ते शहरातच उभारायचे होते. मात्र जागा उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक पर्यायी जागा सुद्धा त्यांना सुचविण्यात आल्या होत्या. मात्र ते आपल्या हट्टावर ठाम राहिले. आणि आता त्याचा दोष ते ठाकरेंना देत आहे. मात्र ठाकरे आणि शिवसेना जिल्ह्यातील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी किती आग्रही होते. याची जनतेने खात्री करावी, असे ते म्हणाले.

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!