दहावीत सावंतवाडी केंद्रात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कै. सुशीला बाई मेघश्याम शिरोडकर पारितोषक
*_🛑दहावीत सावंतवाडी केंद्रात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कै. सुशीला बाई मेघश्याम शिरोडकर पारितोषक*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,१५जुलै-*
दहावीत सावंतवाडी केंद्रात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कै. सुशीला बाई मेघश्याम शिरोडकर पारितोषक.
सावंतवाडी केंद्रातून दहावीच्या परीक्षेत प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. सुशीला बाई मेघश्याम शिरोडकर स्मृती पारितोषक देऊन गौरवण्यात येते. हे पारितोषक शिरोडकर कुटुंबीयांनी 2020 सालापासून दरवर्षी देण्याचा संकल्प केलेला आहे.
कै.सुशीला बाई शिरोडकर या उच्चशिक्षित गृहिणी सावंतवाडीत अनेक वर्षे वास्तव्यास होत्या. सावंतवाडीतून मागिल शंभर वर्षै प्रसिद्ध होणाऱ्या “वैनतेय”चे संस्थापक संपादक कै. मेघश्याम शिरोडकर यांच्या पत्नी सुशीला बाई, यांचा वैनतेच्या उभारणीत तसेच त्या काळच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यात नेहमीच सहभाग होता.
इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या विषयात त्यांना विशेष रस होता.
अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी त्याचा नेहमीच प्रयत्न असे.
स्वत: च्या कुटुंबाची पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांना त्या शिक्षण घेण्यास मदत करत असत.
त्यांचे चिरंजीव श्री. पुरुषोत्तम आणि प्रबोध तसेच त्यांचे नातू श्री प्रसन्न अरविंद शिरोडकर यांनी सुशीला बाईंच्या स्मृती प्रित्यर्थ सुरू केलेल्या ह्या पारितोषक वितरणाचा कार्यक्रम यावर्षी दिनांक 13 जुलै 2022 रोजी, राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच सुशीलाबाईंच्या कन्या सौ. उमा निळकंठ मुंठेकर आणि श्री निळकंठ मुंठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावर्षीची पारितोषिके राणी पार्वती देवी हायस्कूलची विद्यार्थिनी कु.वरदा तानाजी सावंत आणि शांतीनिकेतन शाळेची कु.तेजल उषा पवार यांना प्रथम क्रमांकासाठी विभागून देण्यात आली. प्रत्येकी रुपये 9000/-, तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

