कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

ग्रामपंचायत निगुडे येथे ओडीएफ प्लस संदर्भात गावभेट कार्यक्रमाचे आयोजन

*_🛑ग्रामपंचायत निगुडे येथे ओडीएफ प्लस संदर्भात गावभेट कार्यक्रमाचे आयोजन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा,१४ जुलै -*
ओडिएफ प्लस मॉडेल अंतर्गत १५ जून २०२२ ते २ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ भारत ग्रामीण योजनेअंतर्गत गावे ऑडीएफ प्लस मॉडेल जाहीर करायची आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत निगुडे या ठिकाणी श्री. नागेश तोरस्कर (जिल्हास्तर तज्ञ पाणी व स्वच्छता विभाग) तसेच श्रीम. प्रज्ञा सावंत (जिल्हास्तर पाणी व स्वच्छता विभाग) श्री. रूपाजी किनळेकर (जिल्हास्तर पाणी व स्वच्छता विभाग) व श्री अविनाश सावंत (बी.आर.सी.पंचायत समिती सावंतवाडी) हे त्या ठिकाणी अधिकारी म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका तन्वी गवस यांनी केले सरपंच समीर गावडे यांनी सर्व मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी श्री. नागेश तोरस्कर यांनी ऑडीएफ प्लस मानांकन मिळण्यासाठी गावात कोणकोणत्या सुविधा अत्यावश्यक आहेत या संदर्भात मार्गदर्शन केलं तसेच श्री अविनाश सावंत यांनीही घनकचरा व्यवस्थापन कसे करावे ओला कचरा सुका कचरा तसेच ग्रामपंचायत मध्ये कचऱ्यासाठी बांधलेल्या शेडचा वापर कसा कराल त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालय, घरगुती सौचालय यांच्या टाक्या, स्वच्छता शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थापन यासंदर्भात मार्गदर्शन केलं निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांनी उपस्थित यांना आपण सर्वांनी सोबत राहून आपल्या गावाला ओडिएफ प्लस मॉडेल बनवायचा आहे त्यामुळे आपले सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे ग्रामपंचायतची मुदत जरी लवकर संपली तरी आपला गाव विकासाकडे कसा नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी दळवी, समीक्षा गावडे, विठू गवंडे, प्रताप गावडे तसेच डॉ. दीपिका वराडकर, आरोग्यसेविका रश्मी शेनई, निळकंठ बांदवलकर, पोलीस पाटील सुचिता मयेकर, आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मयेकर, निगुडे तलाठी भाग्यलशिला शिंदे, शिक्षक जी. के. मेस्त्री, पांडुरंग होंडे, सीआरपी ममता नाईक, संजना केसरकर, रास्त धान्य चालक रोहिणी गावडे, अंगणवाडी सेविका रंजना सावंत, प्रियांका राणे, ग्रामरोजगार सेवक परेश गावडे, कर्मचारी लवु जाधव, संतोष राणे, सुचिता मयेकर,तसेच ग्रामस्थ नारायण गवंडे, शंकर नाईक, मयुरी गावडे, बाबाजी गावडे उपस्थित होते.

*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!