कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

वैभव राऊळ यांची भाजपा पुणे शहर कोकण आघाडी अध्यक्षपदी निवड…*

 

🎥 KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴 सावंतवाडी, दि१३जूलै.:
मुळगाव सांगेली येथील वैभव राऊळ यांनी भारतीय जनता पार्टी आंबोली मंडळात युवा मोर्चाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून वैभव राऊळ यांनी आंबोली मंडळात संघटनात्मकरित्या युवक कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे.सध्या व्यवसाय निमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या वैभव राऊळ यांच्या या कामाचा धडाडीपणा बघून पुणे वडगाव शेरी मतदार संघातील कोकण आघाडीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. आज पुणे शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक व कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती संतोष खांदवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वैभव राऊळ यांना प्रदान करण्यात आले. आहे .याप्रसंगी वैभव राऊळ यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना भविष्यात पुणे शहरातील कोकणवासीयांना कुठल्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास त्याची त्वरित दखल घेऊन भारतीय जनता पार्टी तर्फे सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल.तसेच शहरातील सर्व कोकणवासी यांच्या घरात भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवण्यात येतील अशी ग्वाही दिली. वैभव राऊळ यांच्या या निवडीनंतर त्यांचे मूळ गाव सांगेली व आंबोली मंडळातील येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!