🟥 उपसरपंच दिनेश वारंग यांची कार्यतत्पता..
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सद्गुरू घावनळकर*
*🎴कुडाळ, दि-०९ :-* अतिवृष्टी मुळे बामनादेवी खुंटवळवाडी मुख्य रस्त्याला भगदाड पडून मोरी तुटली होती,एक दिवस एसटी बस बंद होती,मोठ्या गाडीची वाहतूक पण बंद होती, ही बातमी घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांना समजताच तात्काळ त्याठिकाणी उपस्थित राहून,पंतप्रधान सडक चा रस्ता असल्याने संबंधित अधिकारी माळगावर व कोचरेकर यांच्याची सम्पर्क करून दुरुस्ती करण्यास सांगितले पण सद्या या योजनेला कसलाही निधी उपलब्ध नाही असं अधिकारी यांनी सांगितले ,त्यानंतर स्वतः दिनेश वारंग यांनी ग्रामस्थ व बामनादेवी येतील शिवसैनिकांना घेऊन,दगड,खडी घालून तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक चालू केली आहे,पाऊस चालू असताना सुद्धा स्वतः उभं राहून काम करून घेतलं आहे,त्यावेळी, उपशाखाप्रमुक योगेश सावंत,ग्रामपंचायत सदस्य आरती वारंग यांचे पती अनिल वारंग, युवा सेनेचे दिवाकर झोरे,शिवसेना कार्यकर्ते देवेंद्र नेवगी,सिद्धेश तेली,सिद्धेश सावंत,सत्यवान वारंग, गणपत सुद्रीक,मारुती सुद्रीक निवृत्त st चालक दिगंम्बर वारंग आदी कार्यकर्ते उपस्थिती होते, शिवसेना पदाधिकारी प्रभाकर वारंग यांनी दगड व खडी वाहतुकी साठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला,भर पावसात श्रमदानातून मोरी तात्पुरती सुरळीत करून वाहतूक सुरू केली, उपसरपंच दिनेश वारंग यांनी डेपो मॅनेजर डोंगरे साहेब यांना फोन करून रस्ता सुरळीत झाल्याने बस चालू करा असे सांगितले, उद्या सकाळ पासून बामनादेवी ला बस येईल असं मॅनेजर यांनी सागितलं ,या कामामुळे उपसरपंच दिनेश वारंग व सर्व शिवसेना कार्यकर्ते याचं लोकांनी आभार मानले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

