कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यात संत गोराबाकाका यांची ७५५ वी जयंती उत्साहात साजरी

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१० :-* कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री गोरोबाकाका ह्यांची ७५५ वी जयंती शनिवारी आषाढ शुद्ध दशमी शके १९४४ अर्थात यादिवशी सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाचे नेते यशवंत धोंडू शेंदुलकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कसाल येथील निवासस्थानी साजरी करण्यात आली.यावेळी कुंभार समाज बांधव उपस्थित होते. महाराष्ट्रात या दिवशी बऱ्याच ठिकाणी श्री संत गोरोबाकाका जयंती साजरी केली जाते. या दिवशी ,सर्व कुंभार समाज बंधू भगिनी,युवक-युवती व बालगोपालांनी सार्वजनिकरित्या,घरोघरी यथाशक्ती कार्यक्रम घेऊन आरती प्रतिमा पूजन करावे असे सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाजाचे नेते यशवंत शेदुलकर यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले व सर्व कुंभार समाज बांधवांना संत गोरोबाकाका जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!