🟥 वेंगुर्ले तालुक्यात व्यसन मुक्ती साठी भविष्यात प्रसार,प्रचार व प्रबोधन वाढविण्यात येणार ; डाॅ सजय लिंगवत
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेगुर्ले, दि-१० :-* व्यसनांपासून समाजात दिवसेंदिवस शारीरिक, मानसिक, सामाजिक दुष्परिणाम वाढत चाललेले असुन जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षा नुसार जगात इ.स.२०२० ते २०३० पर्यंत शंभर कोटी व्यक्ती बळी पडणार असुन त्यात युवा वर्ग ४० टक्के असणार आहे.
त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यात व्यसन मुक्ती साठी भविष्यात प्रसार,प्रचार व प्रबोधन वाढविण्यात येणार असुन पालक व विद्यार्थ्यांसाठी नशाबंदी पोषक प्रदर्शन,स्पर्धा, शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नशाबंदी मंडळ महाराष्ट्रच्या वेंगुर्ले शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी केले.
यावेळी डॉ.संजीव लिंगवत यांची नशाबंदी मंडळ महाराष्ट्रच्या वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी तर सचिव पदी सत्यवान साटेलकर यांची सर्वाच्यामते नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्रचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, इर्शाद शेख, सत्यवान साटेलकर, जयराम वायंगणकर, गोपाळ जुवलेकर,प्रताप गावसकर,संजय चौहान उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष म्हणून जयराम वायंगणकर, अँड.मनिष सातार्डेकर, अभी वेंगुर्लेकर, अँड.सुषमा प्रभूखानोलकर, रुपाली पाटील, दाजी नाईक यांची खजिनदार पदी प्रताप गावसकर, सहखजिनदार पदी गोपाळ जुवलेकर, कार्याध्यक्ष पदी श्रीनिवास गावडे तर सदस्य म्हणून इर्शाद शेख, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन परुळेकर,चिंतामणी धुरी, प्रज्ञा परब, सुचिता वजराटकर, प्रदिप सावंत, वामन कांबळी, मकरंद परब, प्रा.संजय पाटील, प्रा.आनंद बांदेकर, वृंदा मोर्डेकर,शिवराम आरोलकर, चित्रा कनयाळकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
महाराष्ट्र नशाबंदी मंडळ अंतर्गत बुधवार दिनांक १३ रोजी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते अँड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल काँलेज,वेंगुर्ले येथे व्यसनमुक्ती अंतर्गत समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला असून जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदन वेंगुर्लेकर यांनी तर आभारप्रदर्शन सत्यवान साटेलकर यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

