आपत्कालीनकोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिरशिंगे मध्ये चारा कापण्यासाठी गेलेली वृद्ध महिला नदीच्या पात्रात वाहून गेली

*🟥 शिरशिंगे मध्ये चारा कापण्यासाठी गेलेली वृद्ध महिला नदीच्या पात्रात वाहून गेली*

*🟥 नदीपासून काही अंतरावर आढळला मृतदेह*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह :*

*🎴 सावंतवाडी, दि.:९ जुलै*

शिरशिंगे धोंड वाडी येथील धोंड नामक ६५ वर्षीय महिला नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना घडली आहे, सदरची महिला नदीपासून काही अंतरावर मृतावस्थेत आढळली अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
आज सकाळी सदरची वृद्ध महिला चार कापण्यासाठी आपल्या शेतात गेली होती, नदीलगत चार कापत असताना बहुतेक ती हात, पाय, धुण्यासाठी नदीत उतरली असेल व पाय घसरून वाहून गेल्या असावी असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!