बसस्थानकातील अस्वच्छेते बाबत राजा शिवाजी चौक मित्रम़डळाने विचारला जाब
*🛑 बसस्थानकातील अस्वच्छेते बाबत राजा शिवाजी चौक मित्रम़डळाने विचारला जाब*
*🛑राजा शिवाजी चौक मित्रम़डळाचे पदाधिकारी झाले आक्रमक*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,९जुलै*
येथील बसस्थानक परिसर आणि संडास बाथरुमची अस्वच्छता पसरली आहे. तर बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे याबाबतची गंभीर भूमिका घेत येथील राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी साफसफाईबाबत तात्काळ योग्य ते नियोजन करण्यात यावे, आणि प्रवाशी व ग्राहकांना चांगली सेवा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करुन अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. येथील बसस्थानकाच्या परिसरात अस्वच्छता आहे. तसेच संडास बाथरुमची अवस्था घाणेरडी आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, सुरेश भोगटे, विजय पवार, दीपक सावंत, विलास जाधव, महादेव राऊळ, उमेश खटावकर, तुकाराम कासार, रवी जाधव, संतोष राऊळ, सत्यजित देशमुख आदी उपस्थित होते.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

