Wednesday, August 12, 2026
Latest:
आपत्कालीन

निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या घरावर झाड पडून झाले मोठे नुकसान

निगुडे जुनी देऊळवाडी येथील रामदास गुणाजी गवंडे यांच्या घरावर झाड पडुन मोठे नुकसान निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे व आई वडील सुदैवाने बचावले पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ठीक ठिकाणी झाडे कोसळत आहे आज सायंकाळी सुमारे ३:२० वाजता घरावर झाड कोसळले गवंडे कुटुंबीय बचावले दुपारी सर्व घरात झोपले असताना अचानक झाड कोसळले घराचं छपराचे पत्रे फुटून गेले सुदैवाने जीवितहानी झाली नाही श्री उमेश गावडे यांनी तात्काळ धाव घेऊन सदर झाड बाजूला केले मदत कार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!