क्वारीवर सुरंग लावल्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षात पाचशेहून अधिक घरांचे नुकसान ; घरमालकांना भरपाई मिळावी, व क्वारी चालकांवर कठोर कारवाई करा
*🟥 क्वारीवर सुरंग लावल्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षात पाचशेहून अधिक घरांचे नुकसान ; घरमालकांना भरपाई मिळावी, व क्वारी चालकांवर कठोर कारवाई करा..*
*🟥 निगुडे सरंपच लक्ष्मण निगुडकर १४ एप्रिलला सोनुर्ली-निगुडे तिठा येथे करणार आंदोलन..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.११:-* निगुडे सीमेवर असलेल्या इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली आदी भागात बेकायदेशीर सुरू असलेल्या क्वारीवर कधीही सुरंग लावले जात असल्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षात पाचशेहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे या सर्व घरमालकांना भरपाई मिळावी, व क्वारी चालकांवर कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी निगुडे सरंपच लक्ष्मण निगुडकर यांनी १४ एप्रिलला सोनुर्ली-निगुडे तिठा येथे सकाळी १० वाजता आंदोलन करणणार असल्याचा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.
अवजड वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता दिलेला असताना या ठिकाणी शेर्ले, निगुडे, सातार्डा हा रस्ता वाहतुकीसाठी वापरला जात आहे. त्यामुळे ही वाहतूक रोखण्यात यावी, तसेच २४ तास सुरू असलेले काम वेळ ठरवून करण्यात यावे, अशी मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे. क्वारी व्यावसाय करणाऱ्या क्वारी मालकांकडुन चुकीच्या पध्दतीने सुरुंग स्फोट केले जात आहेत.
त्यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होत आहे. २०१८ पासून पर्यंत संबंधित घरांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून सुध्दा अद्याप पर्यंत कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण शासनाच्या विरोधात आंदोलन करीत आहे, असे ही निगुडकर यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

