माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी शब्द पाळला.

🟥माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी शब्द पाळल

🟥डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला १० लाखाचा निधी

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,२७मे: डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला.
ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले अनेक वर्षाची ग्रामस्थांची मागणी पूर्ण रस्त्याला खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता ही गोष्ट लक्षात येताच माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देवून तो पूर्ण केला यासाठी वेळोवेळी माजी सरपंच विश्वास परब विश्वनाथ परब यांनी पाठपुरवा केला तसेच भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच चंद्रकांत पवार रघुनाथ धुरी उपसरपंच काशिनाथ हिवाळेकर सोसायटी संचालक काका गावडे रामचंद्र पवार जितेंद्र परब दिपक परब प्रकाश परब मंगेश परब बाळा परब शंकर धुरी जयवंत परब गुणाजी परब प्रशांत परब हरिचंद्र परत सुनिल परब तुकाराम परब विवेक परब सुर्यकांत परब बबन परब आप्पा परब बाबाजी परब अर्जुन परब दिगंबर परब गोपाळ परब तन्मय परब राजेश परब अविनाश परब ओम परब जयेश परब पकंज परब शिवराम परब शत्रुघ्न परब सुजल परब उपस्थीत होते काम सुरु झाल्यामुळे ग्रामस्था मधून समाधान व्यक्त होत आहे.

———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!