कुडाळ मनसेकडून सिंधुदुर्गनगरी येथे साफसफाई व जंतुनाशक औषध फवारणी मोहीम..
ओरोस येथील जिल्हा रुग्णालयासमोरील बस स्टॉप,रिक्षा स्टॅन्ड, हॉटेल्स परिसरात स्वच्छता व जंतुनाशक फवारणीचा अभिनव उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०३: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी व अणाव सरपंच नारायण उर्फ आपा मांजरेकर यांच्या पुढाकाराने ओरोस जिल्हा रुग्णालय समोरील परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी साफसफाई सह जंतुनाशक औषध फवारणी केली. सद्यस्थित प्राधिकरण क्षेत्रातील बस थांबा परिसरात अतिशय अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यात जिल्हा रुग्णालयासमोर अनेक जणांची ये जा असल्याने सदरील परिसरात कोरोना पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी गरजेची होती.जिल्ह्यात कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांसाठी मदत केंद्राचे उभारून सामाजिक जाणिवेची अभिनव संकल्पना राबवणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत जंतुनाशक फवारणीचा उपक्रम हाती घेतला.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,तालुका सचिव राजेश टंगसाळी,अणाव सरपंच आप्पा मांजरेकर,विभाग अध्यक्ष प्रणील अवसरे, अनिल कसालकर,सर्वेश राणे,सुनील वरक,सचिन मयेेकर,प्रकाश माळवे आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.मनसेच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातील रिक्षा चालक वाहक,हॉटेल व्यावसायिक,प्रवासी आदीनी आभार मानून समाधान व्यक्त केले.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥हृदयविकार टाळा, बायपास टाळा!*
*🩺हृदयरोग तपासणी व उपचार कॅम्प..*
_💫तुम्हाला चालताना दम लागणे, छातीत दुखणे, थोड्या कामानंतर थकल्यासारखे वाटणे, हार्टॲटक येऊन गेलाय या व इतर तक्रारींसाठी खालील दिवशी भेटा द्या!_
*_🌈रविवार दि. ०४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत चिपळूण व दुपारी ४ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत रत्नागिरी येथे हदयविकार रूग्णांची कार्टोग्राफी व आधुनिक आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार तज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केले जातील.._*
😷शासकीय नियमांचे पालन करून नाव नोंदणी आवश्यक!
_🏨शनिकृपा हार्टकेअर सेंटर दिपक लाॅजच्या पाठी भोगाळे, चिपळूण._
_🏬प्रविण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी._
*🔮वेबसाईट*
www.shanikrupaheartcare.com
*📱मोबाईल : 9689008081*
*📱व्हाॅट्सअॅप : 9960316318*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_