कणकवलीराजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

वैभववाडी शहरातील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश..

▪️आमदार नितेश राणे यांनी केले प्रवेश केलेल्यांचे स्वागत..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.३१: आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, वैभववाडी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण व नगरसेवक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी शहरातील युवकांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला. ओम गणेश निवास्थानी झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात या सर्व युवकांचे भाजपा पक्षात नितेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी उपस्थित दीपक गजोबार, राजेश गजोबार प्रवेशकर्ते शब्बीर काझी, निलेश तांबे, शैलेश गावडे, अंकित गजोबार, महेश परब, राहुल पांचाळ, समीर गजोबार, अक्षय पंडित, संदीप गोसावी, विकी मोहिते, प्रताप मोहिते, समाधान निकम, सचिन चव्हाण, प्रतीक मोहिते, शुभम रावराणे, गणेश लसने, बाबा शेख उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!