कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तळवणे माऊली मंदिर रंगमंचावर २ जुलै रोजी ‘ ह्याला मारीला कुणी ‘ दशावतार नाट्यप्रयोग

🟥तळवणे माऊली मंदिर रंगमंचावर २ जुलै रोजी ‘ ह्याला मारीला कुणी ‘ दशावतार नाट्यप्रयोग

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,२९: श्री देव परशुराम हौशी युवक मंडळ व तळवणे ग्रामस्थ यांच्या तर्फे तळवणे माऊली मंदिर रंगमंचावर संयुक्त दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘ ह्याला मारीला कुणी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
शनिवार दिनांक २ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजता हा नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*

*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*

1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन

*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*

*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*

*🔰प्रवेश फी फक्त* – 5000

*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*

*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*

*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*

*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*

*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!