हायवेला चुकीच्या पद्धतीने बनविलेली वळणे बंद करा; माजी नगराध्यक्ष विनायक राणे..
▪️कुडाळात येणाऱ्या नागरिकांना हायवेमुळे असंख्य समस्यांना जावं लागतंय सामोरे..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.३१: राष्ट्रीय महामार्गाचे काम खूप वेगाने चालू असले तरी कुडाळात येणाऱ्या नागरिकांना असंख्य समस्या सामोरे जाऊन प्रवास करावा लागत आहे. आर ए संंन हॉटेल भागात हल्ली अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याची प्रचिती हल्लीच कुडाळ शहरातील नागरिकांना अनुभवयास मिळाली. काल रात्री रोजी चुकीच्या वळणामुळे अपघात घडून आला. त्याची माहिती मिळताच कुडाळ भाजप तालुका अध्यक्ष तथा कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनी धाव घेतली व आज हायवेच्या अधिकारी यांना बोलून चांगलेच धारे वर धरले व त्यांनी शब्द दिला दोन दिवसात देसाई पेट्रोल पंप व आर ए संन हॉटेल भागातील सर्व समस्या दूर करणार त्यावेळी त्याच्या समवेत भाजप कार्यकर्ते राकेश नेमळेकर, विजय सावंत, प्रथमेश परब, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

