राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर
*🛑 राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर*
*🛑 सिंधुदुर्गाच्या पक्ष निरीक्षक पदी पूजा निकम ,रत्नागिरी च्या पक्ष निरीक्षक म्हणून दर्शना बाबर देसाई व रायगडच्या पक्ष निरीक्षक पदी सुजाता तांबे यांची निवड*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,२७ जुन-*
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांच्या महिला पक्ष निरीक्षक पदी नेमणूका जाहीर केल्या आहेत, त्यात सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक पदी पूजा निकम ,रत्नागिरी जिल्हा पक्ष निरीक्षक पदी दर्शना बाबर देसाई, तर रायगड जिल्हा पक्षनिरीक्षक पदी सुजाता तांबे ,यांची नियुक्ती केली आहे.
आज त्यांचे नियुक्त पत्र राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कोकण विभाग अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांच्या हस्ते रत्नागिरीच्या पक्षनिरीक्षक दर्शना बाबर देसाई यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजिया खान ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्व सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास नियुत्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे
*…सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

