कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दीपक केसरकर नारायण राणे यांच्या पायापाशी पण बसतील- प्रवीण भोसले

*🟥.स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दीपक केसरकर नारायण राणे यांच्या पायापाशी पण बसतील- प्रवीण भोसले*

*🟥दीपक केसरकर राजकारणात कान फुक्या म्हणून प्रसिद्ध*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:२७ जून*
आमदार दीपक केसरकर वेळ पडल्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी जुळवून घेण्याचे काय तर त्यांच्या आपला स्वार्थ साधण्यासाठी पायाशी पण बसतील अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज सावंतवाडी पत्रकारांशी बोलताना केली.
दीपक केसरकर यांनी आपली मते स्पष्टपणे कधीच मांडली नाहीत, फक्त कानात सांगायचे काम केले व संधी मिळेल त्यावेळी आपला स्वार्थ साधून घेतला, राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आपले दैवत मानणारे केसरकर यांनी त्यांना कात्रजचा घाट दाखवू असे वक्तव्य करून त्यांच्याशी दगाफटका केला, त्यानंतर शिवसेनेची संधान साधून आपला स्वार्थ साधून घेतला, आता पुन्हा एकदा आपल्या स्वार्थासाठी व मंत्रिपदासाठी त्यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत, केसरकर यांचे आजपर्यंतच्या राजकारण हे विश्वासघातकी पणाचे आहे असा आरोपही यावेळी बोलताना प्रवीण भोसले यांनी केला.
आज पर्यंत दहशतवाद दहशतवाद म्हणून लोकांची सहानुभूती मिळवली व निवडून आले खोटं बोला पण रेटून बोला हा नियम केसरकर यांना लागू होतो, त्याने राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका दुर्दैवी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी बंडखोर झालेले केसरकर आजपर्यंत कोणाचे झाले नाही ते शिवसेनेचे तरी कसे होणार अशी टीकाही यावेळी बोलताना भोसले यांनी केली. सुरुवातीला केसरकर यांचे विचार महात्मा गांधी यांच्या विचारसरणीशी मिळते जुळते होते मात्र केसरकर जश जशे राजकारणात सक्रिय होऊ लागले तसा त्यांचा स्वार्थ वाढू लागला महत्त्वाकांक्षाही वाढू लागल्या, व याच महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी खोट्याचा आधार घेऊन दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची सहानुभूती मिळवली व आमदार झालेत, मंत्री झालेत, मात्र जनतेला एक वेळ दोन वेळा फसवता येते,कायमस्वरूपी जनता फसत नाही केसरकर यांनी ध्यानात ठेवावे असा इशाराही यावेळी बोलताना भोसले यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब सावंतवाडी तालुका महिला अध्यक्ष तथा रत्नागिरी पक्ष निरीक्षक चित्रा देसाई, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी शहराध्यक्ष देवा टेमकर इप्ती राजगुरू ,बावतीस फर्नांडिस उपस्थित होते .

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!