सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा रोटरी क्लबकडून सन्मान
*🛑सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा रोटरी क्लबकडून सन्मान
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*
*🎴 कणकवली,२७ जुन-*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच गोवा, मुंबई, कोल्हापूर येथे जेव्हा जेव्हा रुग्णाला रक्ताची गरज भासते तेव्हा तेव्हा सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान रुग्णाच्या मदतीला धावून जाते. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन आणि जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर सर यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शन आणि टीमची दखल घेवून रोटरी क्लब, कणकवली आणि रोट्रॅक्ट क्लब कणकवली शाखेने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला आज रोटरीच्या RYLA (Rotary Youth Leadership Award) या सोहळ्यामध्ये सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या संस्थेचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी कोल्हापूरचे श्री संग्राम पाटील सर, कणकवली रोटरी अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये सर, रोट्रॅक्ट अध्यक्षा श्रध्दा पाटकर, सेक्रेटरी मिहीर तांबे, प्रा. कदम सर, प्रा. मुरकर सर निहाल नाईक आदी उपस्थित होते.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे जिल्हा सहखजिनदार श्री अमेय मडव, कणकवली उपाध्यक्ष श्री अमोल भोगले, तालुका सचिव सुहासिनी कुळकर्णी-भट, सदस्या श्रद्धा पाटकर यांनी हे सन्मानपत्र स्वीकारले. यावेळी उपस्थितांना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अमेय मडव यांनी संस्थेच्या कार्याची माहिती, उद्दीष्टे याची माहिती दिली. हा सत्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा संस्थेचा जरी असला तरी तो प्रामुख्याने सिंधुदुर्गातील तसेच गोवा वा महाराष्ट्रातील हाकेला ओ देत वेळ काळाच्या सर्व मर्यादा ओलांडून रक्तदान करणाऱ्या तमाम रक्तदात्यांचा आहे, असे प्रतिपादन अमेय मडव यांनी केले आणि रोटरी क्लबचे आभार मानले.
*…सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

