आमदार केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत शिवसेनेचा मोर्चा..
🛑आमदार केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत शिवसेनेचा मोर्चा..
🛑केसरकर यांच्या निवासस्थानी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त…
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,२७ : सावंतवाडी शहरात आज शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या बंडखोरी विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जोरदार मोर्चा काढला. यावेळी “गली गली मे शोर है” ‘दीपक केसरकर चोर है’ अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.
केसरकर यांच्या निवासस्थाना समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत. टाळ्या वाजवत केसरकर यांचा निषेध केला.जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आमदार केसरकर यांच्या निवास्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, नागेंद्र परब, जानवी सावंत, विद्या परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, यशवंत परब, विक्रांत सावंत मायकल डिसोजा,चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, गुणाजी गावडे, सागर नानोस्कर, योगेश नाईक, गोविंद हिराप, विनायक सावंत संतोष पाताडे आदी जिल्ह्यातील शिवसैनिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

