कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रवादीतून शिवसेना प्रवेश करताना केसरकर यांनी आणलेले कार्यकर्ते त्यांच्या सोबतच असल्याचे चित्र

*🟥राष्ट्रवादीतून शिवसेना प्रवेश करताना केसरकर यांनी आणलेले कार्यकर्ते त्यांच्या सोबतच असल्याचे चित्र*

*🟥सावंतवाडी शहरात निघालेल्या निषेध रॅलीत शहर प्रमुख सहीत माजी सहा नगरसेवकांची पाठ*

*🟥सबहेडिंग*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:२८ जून*
सावंतवाडी शहरात आज आमदार दिपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेनेची निषेध रॅली निघाली, या रॅलीसाठी जिल्हाभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, मात्र शिवसेनेचा दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडी शहरातील माजी नगरसेवक, शहर प्रमुख ,तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी यांनी पाठ फिरविल्याने अद्यापही ते केसरकर यांचे समर्थक असल्याचे दिसून आले आहे, या रॅलीचे निरीक्षण केले असता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची संख्या तशी नगण्यच होती.
आमदार दिपक केसरकर यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले व एकनाथ शिंदे गटाने त्यांना राष्ट्रीय प्रवक्ते नेमले,शिंदे गटाच्या बाजू बाजूने मत मांडत असताना केसरकर यांनी आम्हीच मूळ आहोत,ज्यांना शिवसेना सोडायची असेल त्यांनी खुशाल सोडावी नाहीतर आमच्या सोबत यावे असा सल्ला दिला होता.
तर मूळ शिवसेना असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी केसरकर यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करत केसरकर यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून द्यावे असे आव्हान दिले होते,आज केसरकर यांच्या होमपिचवर म्हणजे सावंतवाडी शहरात केसरकर यांच्या विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या रॅलीमध्ये केसरकर यांचे कट्टर समर्थक असलेले शिवसेनेचे माजी सात नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख यांनी पाठ फिरवली, त्यामुळे राष्ट्रवादीतून शिवसेना प्रवेश करताना केसरकर यांनी आपल्या सोबत आणलेले कार्यकर्ते हे केसरकर यांच्या सोबतच असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*

*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*

1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन

*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*

*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*

*🔰प्रवेश फी फक्त* – 5000

*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*

*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*

*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*

*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*

*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!