कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावित्रीबाई दत्तक पालक योजेना, प्रा रमाकांत गावडे यांनी घेतली दोन मुले दत्तक

*🛑 सावित्रीबाई दत्तक पालक योजेना, प्रा रमाकांत गावडे यांनी घेतली दोन मुले दत्तक*

*🛑 केंद्र शाळा बांदा नं १ मधील मुले दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासला*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴सावंतवाडी,२६ जुन-*
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत बांदा पानवळ कॉलेजचे प्राध्यापक श्री रमाकांत गावडे यांनी‌ जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर एक या शाळेतील दोन विद्यार्थिनी दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सावित्रीबाई दत्तक पालक योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये भरून कायमस्वरूपी दत्तक पालक योजनेसाठी विद्यार्थिनी दत्तक घेता येता येते. श्री रमाकांत गावडे यांनी सहा हजार रुपयाचा धनादेश बांदा केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोजकर यांचेकडे सुपुर्द केला.
यावेळी बोलताना प्राध्यापक गावडे यांनी बांदा शाळा जिह्यातील आदर्शवत शाळा असून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त विदयार्थीनी घेण्याचा आपला मानस असलयाचे सांगितले.आतापर्यंत बांदा केंद्र शाळेत 30विद्यार्थिनी दत्तक पालक योजनेच्या लाभार्थी झालयाआहेत बांदा शाळेतील जास्तीत विदयार्थीनींना हा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असललयाचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोजकर यांनी यावेळी सांगितले
यावेळी शाळेच्या वतीने गावडे आभार मानण्यात आले.यावेळी शाळेतील जेष्ठ शिक्षिका सरोज नाईक उपशिक्षक जे.डी.पाटील व पालक उपस्थित होते.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!