चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
*🛑चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
*🛑विविध विषयांवर चर्चा व ठराव मंजुरी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी,२६जुन-*
सावंतवाडी येथील चिंतामणी साहित्य सहयोग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम वाचन मंदिरमध्ये दिनकर भागवत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात खेळीमेळीत पार पडली.यावेळी भागभांडवल वाढविण्यासाठी चर्चा करून ठराव मंजुरी घेण्यात आली.याखेरीज आरती मासिकचे सभासद वाढविणे, दिवाळीअंक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करणे यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी को. म. सा. परिषद शाखा रत्नागिरीवतीने देण्यात येणारा साहित्यिक पुरस्कार कवयित्री संध्या तांबे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यातआला.
यावेळी अध्यक्ष दिनकर भागवत, उषा परब, प्रभाकर भागवत, भरत गावडे, वाय. पी. नाईक, कल्पना बांदेकर, नकुल पार्सेकर, सुहासिनी सडेकर, प्रा. मुक्कणावरआदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत उपस्थित सर्वांचे भरत गावडे यांनी आभार मानले. सभेच्या प्रारंभी प्रभाकर भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेची रुपरेषा स्पष्ट केली.यावेळी दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच यावेळी इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन करून सभेत मंजूरी घेण्यात आली.
*…सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

