कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगांव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी “एक दिवसीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर” आयोजित

*🟥मळगांव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी “एक दिवसीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर” आयोजित*

*कै. उदय खानोलकर वाचन मंदिर व सावंतवाडी येथील मुक्ताई अकॅडमी यांच्या तर्फे संयुक्त विद्यमाने स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴 सावंतवाडी, दि.:२६ जून*
गणित, विज्ञानसारख्या कठीण विषयांचा अभ्यास करताना बुद्धिबळ या खेळाचा जास्त उपयोग होतो व बुद्धिबळ हे तर्क लढवून खेळले जाते. त्यामुळे तर्कावर आधारित गणिते सोडवण्यास त्याचा उपयोग होतो. याशिवाय नेहमी सर्व कामे तुम्ही आत्मविश्वासाने करू शकतो. ही बाब ध्यानात घेऊन
मळगांव येथील कै. उदय खानोलकर वाचन मंदिर व सावंतवाडी येथील मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी “एक दिवसीय मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर” आयोजित करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 3 जुलै 2022 रोजी हे शिबीर रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात सकाळी 9.00 ते दुपारी 1.30 यावेळेत आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिरात पहिली पासून महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनींना भाग घेता येणार आहे.
या शिबिरात मुक्ताई अकॅडमीचे कौस्तुभ पेडणेकर व त्यांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत.या शिबीरसाठी फक्त 40 प्रशिक्षणार्थी भाग घेऊ शकणार आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी आपली नावनोंदणी वाचनालयात(रजेचा वार वगळता) सकाळी 9.00 ते दुपारी 12.99 व दुपारी 4.00 ते सायंकाळी 7.00 यावेळेत नोंदवावीत. तसेच मोबाईलद्वारे हेमंत खानोलकर 9881713938,गुरुनाथ नार्वेकर,8855079346,बी.एस्.मुळीक 9422390604 या नंबरवर दिनांक 30 जून 2022 रोजी पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन वाचनालय संचालक मंडळ व मुक्ताई अकॅडमी तर्फे करण्यात आले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*

*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*

1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन

*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*

*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*

*🔰प्रवेश फी फक्त* – 5000

*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*

*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*

*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*

*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*

*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!