कोकणठाणेमहाराष्ट्र

ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचा राजीनामा

*🟥ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचा राजीनामा*

*🟥 ठाण्यात सेनेत उभी फूट..अनेक पदाधिकारी राजिनामे देणार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :किशोर धुरे*

*🎴 मुंबई, दि.:२६ जून*
विधान परिषद निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक
नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजपने पाच जागा जिंकत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का दिला. तर शिवसेना राजीनामा नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंनी राजीनामा दिला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच समर्थन असल्याचे जाहीर केले. शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ट्विट करत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये म्हस्के म्हणाले, आमचा धर्म, जाक आणि गोत्र हे शिवसेना आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिक होतो आणि शिवसैनिक राहणार. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असे म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*

*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*

1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन

*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*

*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*

*🔰प्रवेश फी फक्त* – 5000

*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*

*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*

*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*

*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*

*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!