आमदार केसरकर यांच्या कार्यालयावर हल्ला नाही तर एका शिवसैनिकाने कार्यालयात जाऊन टाकला दगड
*🟥 आमदार केसरकर यांच्या कार्यालयावर हल्ला नाही तर एका शिवसैनिकाने कार्यालयात जाऊन टाकला दगड*
*🟥 खिशात दगड घालून कार्यकर्ता केला कार्यालयात- दगड मारण्यापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:२५जून*
शिंदे गटाचे आमदार व प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रकार घडला नसून कणकवली येथील शिवसैनिकाने खिशात दगड घालून कार्यालयात प्रवेश केला तो दगड समोर मारण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले तो कार्यकर्ता मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबाद अशी घोषणा दिल्यामुळे तो शिवसैनिक असावा असा पोलिसांचा अंदाज आहे, शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले, मात्र शिवसैनिकांनी नाही तर एका शिवसैनिकाने खिशात दगड घालून संध्याकाळी सातच्या सुमारास कार्यालयात प्रवेश केला पोलिसांना वाटला तो कार्यकर्ता असावा म्हणून त्याला हटकले नाही त्याने आत मध्ये जाऊन समोरच्या भिंतीवर दगड मारण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, त्यावेळी त्यांनी शिवसेना जिंदाबाद घोषणा दिल्या म्हणून तो शिवसैनिक असावा असा पोलिसांचा अंदाज आहे,तो कणकवली येथील चव्हाण नामक कार्यकर्ता असल्याचे समजते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

