कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मडुरा नाबर प्रशालेत योगदिन साजरा

🟥मडुरा नाबर प्रशालेत योगदिन साजरा

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,२३: मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या शिक्षिका प्रतिक्षा शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना योगदिन व विद्यार्थ्यांच्या जीवनात योगाभ्यासाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नियमितपणे योगासने करावीत असे आवाहन केले.
सहशिक्षिका प्राची परब यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करुन घेतली. योगासने करताना मनाची एकाग्रता व नियमितपणा याची आवश्यकता त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिली. नर्सरी ते चौथी इयत्तेमधील सर्व विद्यार्थी योगभ्यासाच्या वर्गात सहभागी झाले होते. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका निती साळगावकर, सहशिक्षिका प्रतिक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, प्राची परब, पालक दिनेश नाईक आदी उपस्थित होते.

———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!