एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ…
🟥एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ…
🟥कोळेकर कुटुंबासाठी कर्तव्य दक्ष माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची क्रीडाई संघटनेला मदतीची हाक…
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,१८: एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.. या उक्तीप्रमाणे कोळेकर कुटुंबीयांसाठी क्रीडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुन्हा मदतीसाठी हाक मारली आहे.
सावंतवाडी शहरात क्रीडाई ही बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिक यांची संघटना आहे शहरातील बिल्डर्स हे या संघटनेचे सदस्य असून यांची जी संघटना बिल्डर व्यवसायिकांनी अनेक टॉवर्स उभे करून शहरातील अनेक लोकांना व्यवसायाच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून दिली आहेत……
कोळेकर हे कुटुंब गेले अनेक वर्षे सावंतवाडी शहरामध्ये हालाखीचे जीवन जगत आलेले आहेत सुरुवातीला सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी नवीन छप्पर घालण्याचे काम हाती घेतले होते परंतु काम करत असताना हे घर फार कमकुवत असल्याने कोबा करणे भिंती घालने अशा स्वरूपाचं काम वाढत गेलं आणि आवश्यक तो निधी उपलब्ध अजून झालेला नाही म्हणून आज क्रीडाई बांधकाम व्यवसायातील संघटनेने पुढे येऊन कोळेकर त्यांना मदतीचा हात द्यावा असे आवहान माजी कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.
… कोळेकर कुटुंबीयांना आवश्यक त्या बेसिक सुविधा देऊन त्यांचे घर तयार करायचे आहे यासाठी आपल्या सर्व सदस्यांनी सढळ हस्ते मदत करावी असे जाहीर आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी क्रीडाई या संघटनेला केले आहे.
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक
*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇
🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग
*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*
भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

