जिल्हा परिषद विलवडे शाळा नं.२ प्रशालेत ‘ शाळा प्रवेशोत्सव सोहळा ‘ मोठ्या थाटात साजरा.
🟥जिल्हा परिषद विलवडे शाळा नं.२ प्रशालेत ‘ शाळा प्रवेशोत्सव सोहळा ‘ मोठ्या थाटात साजरा.
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा,दि१६: जिल्हा परिषद विलवडे शाळा नं.२ (टेंबवाडी) प्रशालेत ‘शाळा प्रवेशोत्सव सोहळा’ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. इयत्ता पहीलीत प्रवेश करण्यार्या विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प व गोड मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.
शाळा पूर्व तयारी’ मेळावा निमित्त विलवडे गावचे सुपुत्र व मुंबई येथील एस.आर.दळवी फाउंडेशन चे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र उर्फ आबा दळवी व सिता दळवी यांनी शाळेला साउंड सिस्टिम भेट देण्याचे जाहीर केले होते. बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी सरपंच रावजी दळवी यांच्याहस्ते शाळेला साउंड सिस्टिम सुफुर्त केले.शाळा व्यवस्थापन समिती,पालक,मुख्याध्यापक यांनी दळवी यांचे आभार मानले.
माजी उपसभापती कृष्णा सावंत व मान्यवरांच्या उपस्थीतित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच प्रकाश दळवी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत, उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी,पूर्वा दळवी,सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी,साक्षी दळवी, सामजिक कार्यकर्ते सुभाष कानसे, धनश्री सावंत,संजय सावंत,महेंद्र सावंत,सर्व पालक समिती सदस्य,आजी माजी विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.शाळेतचे छप्पर मोडकळीस आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेऊन तात्पुरत्या स्वरुपात प्लास्टीक वापर करुन दुरुस्त करुन घेतले आहे. दात्यांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश काळे यांनी केले तर आभार सचिन शेळके यांनी केले.
———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*
🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
💁♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌
📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*
🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*
✅ *एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU
☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999
🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj
🧑🏻🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*
🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

